शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डी. वाय. दादांचा राष्ट्रवादी प्रवेश आमच्यासाठी अनपेक्षित; सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:21 IST

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा आमच्यासाठी अनपेक्षित असा आहे. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी अनेक लोकांशी ...

कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा आमच्यासाठी अनपेक्षित असा आहे. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी अनेक लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांच्या वयाचा व तब्येतीचा विचार करता त्यांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे, हे अपेक्षित नाही. कुटुंब म्हणून आमच्या सर्वांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.दादांच्या या निर्णयाची आम्हाला कल्पना नव्हती. एवढी वर्षे राजकीय, सामाजिक जीवनात कार्यरत असल्याने दादा अजूनही बरेचसे निर्णय स्वत:च्या पातळीवर घेतात; पण हा निर्णय होत असताना राष्ट्रवादीने आमच्या कुटुंबातील लोकांच्या कानावर हा विषय घालणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही याचे वाईट वाटते, या शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीच्या या भूमिकेविषयी नाराजीही व्यक्त केली.दरम्यान, काँग्रेस पक्षवाढीसाठी मी आजपर्यंत जोमाने काम केले आहे. भविष्यातही मी तितक्याच जोमाने कार्यरत राहणार असल्याचे सांगत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.